पोस्ट्स

षडयंत्र : न उलगडलेलं कोडं

इमेज
षडयंत्रच ते... नाट्यगृह आणि नाटक पहायला येणाऱ्या रसिकांच नात हे पूर्वापार चालत आलं असून ते आजतागायत अतूट आहे.अलीकडे लोकं चित्रपट आणि नाट्यकलेबाबत जागरूक झालेत. त्यामुळे प्रेक्षकांना काय हवं हे दिग्दर्शकालाही ठाऊक असते. त्यातली त्यात आजचा प्रेक्षक वर्ग स्प्स्पेंस थ्रिलर नाटक पहायला मोठी पसंती देत आहे. वास्तविक पाहता मराठी माणसाला कौटुंबिक विषयावर बोलणारा विषय हा आवडतोच. हाच स्प्स्पेंस थ्रिलर विषय घेऊन लेखक सुरेश जयराम आणि दिग्दर्शक डॉक्टर किरण लद्दे  यांनी षड्यंत्र हे २ अंकी मराठी  नाटक ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत सादर केल.                                       कोपरगावमधील संकल्पना फाऊंडेशनने हि संकल्पना सादर केलीय. 'षड्यंत्र' हे एक रहस्यमय नाटक आहे. रहस्यनाट्यात गुन्हा आणि गुन्हेगाराचा शोध हाच या नाटकाचा महत्वाचा गाभा असतो. तो यातही आहे. मात्र या नाटकामध्ये घडलेल्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी अखेरपर्यंत लागतच नाही. आणि नाईलाजाने या प्रकरणाची फाईल पोलिसांना बंद करा...